RTI Online :: Online RTI Information System
अ+         अ-

ऑनलाईन माहिती अधिकार प्रणाली ऑनलाइन उपलब्ध सार्वजनिक प्राधिकरणे

या पोर्टलद्वारे केंद्र सरकार किंवा अन्य राज्य शासनांचे विभाग/सार्वजनिक प्राधिकरण यांच्याकरिता माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील दाखल करू नका. दाखल केल्यास, परताव्याच्या रकमेशिवाय अर्ज परत पाठविला जाईल.

Due to the temporary unavailability of the online payment service, applicants are advised not to file RTI applications online. However, the manual mode for filing RTI applications remains available.

या पोर्टलवरून पेमेंट गेटवेच्या सुविधेसह, ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील सादर करता येईल. इंटरनेट बँकींग/डेबीट कार्ड/क्रेडिट कार्ड याद्वारे शुल्क भरणा करता येईल. या पोर्टलद्वारे केवळ भारतीय नागरिकांना महाराष्ट्र शासनाचे विभाग/सार्वजनिक प्राधिकरण यांच्याकडे माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील करता येईल

कृपया माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील दाखल करताना सूचना काळजीपूर्वक वाचा


मदत कक्ष : 24 x 7 नागरीक संपर्क केंद्र: 1800 120 8040 (टोल फ्री) अथवा rti.support@maharashtra.gov.in येथे ई-मेल पाठवा

या संकेतस्थळाच्या संकल्पनेशी संबंधीत आपल्या सूचना/अभिप्राय कृपया rti.support@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवा.

मुख्य पृष्ठ | भारताचे राष्ट्रीय पोर्टल| माहिती आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडे तक्रार आणि द्वितीय अपील| नेहमीचे प्रश्न

महाराष्ट्र सरकार Best viewed in Google Chrome and Mozilla Firefox web browsers तक्रार निवारण प्रणाली